{
  "village_code": "273100080385140000",
  "village_name": "नेले",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3792,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:08:18Z",
  "surveys": [
    "1235",
    "1250",
    "510",
    "528/अ",
    "528/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 05/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nलिहुन घेणार : युवक सहकारी पतसंस्था लि धावडशी मुख्य कार्यालय, धावडशी शाखा रामनगर ता.जि.सातारा\nलिहुन देणार : विजय शंकर कांबळे रा.नेले गट नंबर/ सर्वे नंबर 1235, 1250, 528/अ, 528/ब, 510 यांनी सह.दुय्यम निबंधक सातारा 1 यांचेकडील दस्त क्रमांक STR1-7094-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000/- कर्ज घेऊन बाजूस दाखल गटा वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय शंकर कांबळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 84/2026 दिनांक 28/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.आर.टी.एस.फायलीस दाखल असे.",
  "talathi": "जे पी डेरे"
}
