{
  "village_code": "273100080385140000",
  "village_name": "नेले",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3796,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:08:18Z",
  "surveys": [
    "1044",
    "548",
    "646",
    "647"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026श्री. मधुकर बबनराव धोत्रे यांनी दिलेल्या अर्जानुसार मौजे नेले येथील गट नंबर 1044,647,646,548 वरील खातेदार कै. बबन लक्ष्मण धोत्रे हे दिनांक 06/07/2026 रोजी मयत झाले असुन त्यांना कायदेशीर वारस खालीलप्रमाणे असून\n1) शैलेंद्र बबनराव धोत्रे , नाते :- मुलगा\n2) मधुकर बबनराव धोत्रे, नाते:- मुलगा\n3) माधुरी संजय बाजारे, नाते :- मुलगी\n4) कै.मंदाकिनी बबनराव धोत्रे, नाते :- पत्नी (मयत)\nसदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत मा.सह दुय्यम निबंधक सो सातारा 1 यांचे कार्यालयात मृत्युपत्र दस्त क्र.5980/2025 दिनांक 04/08/2025 अन्वये मौजे नेले येथील गट नंबर 1044,647,646,548 वरील मयत व्यक्तीचे नावे असणारे मिळकत वर\n1) शैलेंद्र बबनराव धोत्रे , नाते :- मुलगा\n2) मधुकर बबनराव धोत्रे, नाते:- मुलगा\nयांचे नावे समान हिश्याने करून दिलेवरून मृत्युपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहून घेणार यांची नावे 7/12 सदरी सामाईक मध्ये मयताचे ठिकाणी दाखल केली. मा.सह दुय्यम निबंधक सो सातारा 1 यांचे कार्यालयात मृत्युपत्र दस्त क्र.5980/2025 दिनांक 04/08/2025 या दस्ताची छायांकित प्रत, प्रतिज्ञापत्र, मृत्यू नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे पाहून नोंद केली. सर्व कागदपत्रे आर. टी. एस. फायलीस दाखल असे.",
  "talathi": "जे पी डेरे"
}
