{
  "village_code": "273100080385140000",
  "village_name": "नेले",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3799,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:08:18Z",
  "surveys": [
    "1287/अ/3/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nश्री. निलेश सुरेश घोरपडे यांनी अर्ज दिला की खातेदार कै. सुरेश राजाराम घोरपडे हे दिनांक 04/04/2019 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1)मालन सुरेश घोरपडे , नाते : पत्नी , वय :-67\n2)निलेश सुरेश घोरपडे, नाते : मुलगा , वय :-46\n3)मेघा संतोष वाघ, नाते :- मुलगी, वय :- 43\n4)लीना संग्राम राजेशिर्के, नाते :-मुलगी ,वय :-41\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात अर्ज, वारस नोंदीचा अर्ज ,मृत्यु नोंदीचा दाखला,प्रतिज्ञापत्र, दिलेवरून व मौजे गोजेगांव येथील मंजूर फेरफार क्र 3735 दिलेवरून सर्व वारसांची नावे 7/12 सदरी दाखल केली.आर.टी.एस.फायलीस दाखल असे.",
  "talathi": "जे पी डेरे"
}
