{
  "village_code": "273100080385150000",
  "village_name": "किडगांव",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3610,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:21:01Z",
  "surveys": [
    "233"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सचिन दिनकर पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सचिन दिनकर इंगवले ऐवजी सचिन दिनकरराव पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार सातारा यांच्याकडील पत्र क्रमांक आरटीएस/comp n.3047063 दि. 12/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 12/03/2020 ते 18/03/2020 मधील नोंदणी क्र.पी- P-1970363 अन्वये सचिन दिनकर इंगवले ऐवजी सचिन दिनकरराव पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .आर.टी.एस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "जे पी डेरे"
}
