{
  "village_code": "273100080385150000",
  "village_name": "किडगांव",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3611,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:21:01Z",
  "surveys": [
    "266/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nमा प्रांत उपविभागीय अधिकारी सातारा उपविभाग सातारा यांचा आदेश आर टी एस अपील /क्र.248/2026 संगणक क्रमांक-00294 या आदेशाचे विवेचनाचा विचार करता फेरफार क्र 3377 ची नोंदी मध्ये झालेल्या आदेशातील विवेचना प्रमाणे गट नं 266/1 मध्ये मयत अनिल जोतीराम इंगवले यांची वारस नोंद 3377 फेरफार प्रमाणे झालेली दिसून येत आहे.मात्र अनिल जोतीराम इंगवले या एकाच नावाची दोन व्यक्ती असलेने अपिलार्थी या व्यक्ती ह्यात असलेने मौजे किडगांव येथील गट नं.266/1 या मध्ये झालेली नोंद चुकीची असलेने आदेशाप्रमाणे फेरफार क्र.3377 ने झालेली नोंद रद्द करून ह्यात अनिल जोतीराम इंगवले यांचे नाव पूर्ववत करणेत येत आहे. वरील आदेशाप्रमाणे नोंद केली, आदेश आरटीएस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "जे पी डेरे"
}
