{
  "village_code": "273100080385180000",
  "village_name": "मर्ढे",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3658,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-03",
  "objection_until": "2026-10-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:19:02Z",
  "surveys": [
    "30/अ",
    "30/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार ज्ञानदीप को ऑॅप क्रेडीट सोसायटी लि मुंबई शाखा सातारा तर्फे महादेव बजरंग शिंदे 55\nगहाणखत लिहुन देणार : धनाजी गंगाराम काळे रा. मर्ढे यांनी दुय्यम निबंधक सातारा 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5381-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 30/अ, 30/ब क्षेत्र 0.2945 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनाजी गंगाराम काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धनश्री मधुकर गुरव"
}
