{
  "village_code": "273100080385180000",
  "village_name": "मर्ढे",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3660,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:19:02Z",
  "surveys": [
    "323",
    "342",
    "501",
    "860",
    "862",
    "863"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nमे. विशेष वसुली अधिकारी छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था मर्या.पिंपोडे बु|| शाखा वाई यांचेकडील जा.क्र. 081/वसुली 2026 दि. 27/06/2026 यांचा जप्ती आदेश आलेवरून मौजे मर्ढे ता.सातारा येथील स.न. 323,342,501,860,862,863 मधील खातेदार अनंगपाल विठ्ठल शिंगटे यांच्या असणाऱ्या हिश्यास 7/12 च्या इतर अधिकारात छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था मर्या.पिंपोडे बु|| शाखा वाई यांच्या जप्ती आदेशाची नोंद केली . जप्ती आदेश, कलम 101 अन्वये दाखल अर्जाची छयांकित दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धनश्री मधुकर गुरव"
}
