{
  "village_code": "273100080385180000",
  "village_name": "मर्ढे",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3667,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:19:02Z",
  "surveys": [
    "733"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 18/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026\nलिहुन घेणार : सातारा जिल्हा नागरिक सहकारी पतसंस्था मर्या.मुंबई शाखा .सातारा तर्फे अधिकृत प्रतिनिधी विनोद शंकर सावंत\nलिहुन देणार : नितीन भानुदास पाटील रा. मर्ढे गट नंबर/ सर्वे नंबर 733 यांनी दुय्यम निबंधक सातारा 1 यांचेकडील दस्त क्रमांक STR1-7995-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.95 वर जादा बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन भानुदास पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिनांक 18/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- जादाचा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धनश्री मधुकर गुरव"
}
