{
  "village_code": "273100080385180000",
  "village_name": "मर्ढे",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3668,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:19:02Z",
  "surveys": [
    "641"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026\nमा.उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन )सो सातारा यांचेकडील आदेश क्र. पुनर्व/धोम/न.शर्त/एसआर -28/2026 COMP NO-3143054 दि.05/10/2026 प्रमाणे मौजे मर्ढे ता.सातारा येथील मूळ खातेदार जगू नारायण काकडे रा.चांदवडी ता.वाई जि.सातारा बाजूस दाखल जुना गट नं33/1 चा नवीन गट नं.641 क्षेत्र 7.93हे.आर पैकी जगू नारायण काकडे म.वा रमेश जगन्नाथ काकडे ,दत्तात्रय जगन्नाथ काकडे व फुलाबाई जगन्नाथ काकडे यांचा हिस्सा क्षेत्र 0.50 हे.आर या जमिनीवरील उपरोक्त आदेशान्वये नवीन अविभाज्य शर्त हा शेरा कमी करणे व भोगवटादार वर्ग 2 हा धारणाधिकार प्रकार बदलून भोगवटादार वर्ग 1 करण्याबाबत चा आदेश आलेवरून 7/12 च्या इतर अधिकारात शर्त शिथिल क्षेत्र 0.50 असा शेरा दाखल केला असे. आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धनश्री मधुकर गुरव"
}
