{
  "village_code": "273100080385180000",
  "village_name": "मर्ढे",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3669,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:19:02Z",
  "surveys": [
    "495"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026\nमा.तहसीलदार सो सातारा यांचे कडील आदेश क्र.कुका/कावि/380/2026 EO-2833519 दि.30/04/2026 पत्रानुसार मौजे मर्ढे येथील गट नं.495 क्षेत्र 1हे.02 आर पैकी 0.21.24 आर क्षेत्राचे खरेदी पत्र अर्जदार श्री विठ्ठल नारायण तरडे रा.मर्ढे शिवाजी नारायण तरडे रा.मर्ढे यांनी केले होते .सदर जमीन कुळ कायदा कलम 43 अन्वये नवीन शर्तीची असलेने सदर खरेदी पत्राने शर्तभंग झाला होता .सदर शर्तभंग मा. तहसीलदार सो सातारा यांचे कडील आदेश क्र.कुका/84क/ एसआर/02/2022 दि.24/05/2022 प्रमाणे मौजे मर्ढे येथील गट नं.495 क्षेत्र 1हे.02 आर पैकी 0.1062 आर आणि आदेश क्र.कुका/84क/ एसआर/08/2018 दि.02/03/2022 प्रमाणे मौजे मर्ढे येथील गट नं.495 क्षेत्र 1हे.02 आर पैकी 0.1062 आर या क्षेत्राचे अर्जदाराने बाजार भावाच्या 50%रक्कम भरली असल्याने शर्तभंग नियमित केलेबाबत चा आदेश प्राप्त झालेने 7/12 च्या इतर हक्कात शर्तभंग नियमित केलेबाबतची नोंद केली. मा.तहसीलदार सो सातारा यांचा आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धनश्री मधुकर गुरव"
}
