{
  "village_code": "273100080385190000",
  "village_name": "गोवे",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 11472,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:42:19Z",
  "surveys": [
    "101/1",
    "101/12/1",
    "101/3",
    "101/5",
    "101/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :-11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक:11/10/2026 सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि सातारा किकली विकास सेवा सोसायटी लि किकली ता.वाई जि. सातारा यांनी श्री हिंदुराव नाना निकम यांचे गट नं 101/1,101/12/1,101/3,101/5,101/8, तारण घेऊन मुदत वर्ष 15 वर्षे रक्कम रुपये 4,13,000/- शेतकरी निवास कर्ज दिलेणे बाजूस दाखल केलेले जमिनीवर रक्कम रुपये4,13,000/- चा सोसायटीचा ताबे गहाणखत चा बोजा दाखल केला किकली विकास सेवा सोसायटी लि किकली ता.वाई जि. सातारा यांच्याकडील दिनांक: 30/09/2026 रोजीचे पत्र तसेच सह दु.नि.सातारा वाई यांचेकडील नोंदणी पुस्तक क्रमांक 1 चे पुरवणी भाग 5 चे मे.सब रजिस्टर क्र 1 चे पृष्ठ क्र 189 ते 196 पानावर अ.क्र 21 वर दिनांक :- 30/09/2026 नोंदवला सह दुय्यम निबंधक वाई यांच्या रजिस्टर च्या प्रत पाहून नोंद केली.आर.टी.एस.फायलीस दाखल असे.",
  "talathi": "प्रसन्न संभाजी शिंदे"
}
