{
  "village_code": "273100080385190000",
  "village_name": "गोवे",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 11477,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:42:19Z",
  "surveys": [
    "19/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार युवक सहकारी पतसंस्था लि धावडशी ता जि सातारा शाखा रामनगर ता जि सातारा\nगहाणखत लिहुन देणार : भगवान रामचंद्र घोरपडे रा. गोवे यांनी दुय्यम निबंधक सातारा 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5636-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 19/1/अ क्षेत्र 0.1500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भगवान रामचंद्र घोरपडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रसन्न संभाजी शिंदे"
}
