{
  "village_code": "273100080385220000",
  "village_name": "मालगांव",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 8556,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:21:50Z",
  "surveys": [
    "377",
    "378",
    "530",
    "616",
    "857",
    "872/अ",
    "872/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.85/एस.आर-02/2026\nआदेश दिनांक : 15/01/2026\nमा. तहसिलदार साहेब सातारा यांच्याकडील वाटप आदेश क्र.85/एस.आर-02/2026 दिनांक १५/०१/२०२६ अन्वये बाजूस दाखल गट क्रमांक ५३०, ६१६, ८७२/अ, ८७२/ब, ३७७, ८५७ व ३७८ चे वाटप खालीलप्रमाणे करण्यात आले आहे.\n१)गट क्रमांक ५३० मधील - लागवडयोग्य क्षेत्र ०.६५ हे. आर, पोटखराब क्षेत्र ०.०० हे. आर हे क्षेत्र अशोक बाबुराव कदम यांच्या हिश्याला.\n२)गट क्रमांक ६१६ मधील – अ)लागवडयोग्य क्षेत्र ०.३३ हे. आर, पोटखराब क्षेत्र ०.००३३ हे. आर हे क्षेत्र अशोक बाबुराव कदम यांच्या हिश्याला.\nब)लागवडयोग्य क्षेत्र ०.४३ हे. आर, पोटखराब क्षेत्र ०.००३३ हे. आर हे क्षेत्र विजयसिंह बाबुराव कदम यांच्या हिश्याला.\nक)लागवडयोग्य क्षेत्र ०.४६ हे. आर, पोटखराब क्षेत्र ०.००३४ हे. आर हे क्षेत्र ताराचंद्र बाबुराव कदम कदम यांच्या हिश्याला.\nसदर गट क्रमांक ६१६ मध्ये विहीर असून सदर विहिरीमध्ये अशोक बाबुराव कदम, विजयसिंह बाबुराव कदम व ताराचंद्र बाबुराव कदम यांना समान हक्क व पाणी घेणेचा हक्क\n३)गट क्रमांक ८७२/अ मधील - लागवडयोग्य क्षेत्र ०.०८ हे. आर, पोटखराब क्षेत्र ०.०० हे. आर हे क्षेत्र विजयसिंह बाबुराव कदम यांच्या हिश्याला.\n४)गट क्रमांक ८७२/ब मधील – लागवडयोग्य क्षेत्र ०.०३ हे. आर, पोटखराब क्षेत्र ०.०० हे. आर हे क्षेत्र विजयसिंह बाबुराव कदम यांच्या हिश्याला.\n५)गट क्रमांक ३७७ मधील – लागवडयोग्य क्षेत्र ०.४८ हे. आर, पोटखराब क्षेत्र ०.०२ हे. आर हे क्षेत्र विजयसिंह बाबुराव कदम यांच्या हिश्याला.\n६)गट क्रमांक ८५७ मधील – लागवडयोग्य क्षेत्र ०.०६ हे. आर, पोटखराब क्षेत्र ०.०० हे. आर हे क्षेत्र विजयसिंह बाबुराव कदम यांच्या हिश्याला.\n७)गट क्रमांक ३७८ मधील – लागवडयोग्य क्षेत्र ०.४१ हे. आर, पोटखराब क्षेत्र ०.०४ हे. आर हे क्षेत्र विजयसिंह बाबुराव कदम यांच्या हिश्याला.\nवरीलप्रमाणे आदेशाची नोंद अधिकार अभिलेखात करण्यासाठी मा. तहसिलदार साहेब सातारा यांच्याकडील वाटप आदेश क्र.85/एस.आर-02/2026 दिनांक १५/०१/२०२६ अन्वये फेरफार नोंद केली.",
  "talathi": "प्रविण भिमाजी आदक"
}
