{
  "village_code": "273100080385220000",
  "village_name": "मालगांव",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 8557,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:21:50Z",
  "surveys": [
    "1270"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nबाजूस दाखल गट क्रमांक १२७० वरील खातेदार जनाबाई दिनकर हवाळ ए.कु.मॅ. स्थापन्नकब्जेदार यांच्या नावे मालगाव वि का स सेवा सोसायटी यांचा रक्कम रुपये १७००००/- मात्रचा इकरार बोजा दाखल आहे. सदर बोजा नोंद कमी करण्यासाठी मालगाव वि का स सेवा सोसायटी यांच्याकडील दिनांक २७/०४/२०२६ रोजीचे पत्र आलेवरून फेरफार नोंद केली.",
  "talathi": "प्रविण भिमाजी आदक"
}
