{
  "village_code": "273100080385220000",
  "village_name": "मालगांव",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 8558,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:21:50Z",
  "surveys": [
    "1092",
    "122"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nबाजूस दाखल गट क्रमांक १०९२ व १२२ वरील खातेदार विकास दत्तात्रय कदम यांनी मालगाव नं २ वि का स सेवा सोसायटी मालगाव यांच्याकडून मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी रक्कम रुपये १६००००/- मात्रचे कर्ज घेतले आहे. सदर कर्जाची नोंद इतर अधिकारात दाखल करण्यासाठी सह दुय्यम निबंधक सातारा क्र २ यांच्याकडील गहाणखत पुस्तक क्र १ पुरवणी भाग ५ वालम क्र ५ चे पृष्ठे १६५ ते १८४ अ क्र ९ वर फाईल केलेला दस्त दिनांक २६/१०/२०२६ ची प्रत व विकास दत्तात्रय कदम यांचा अर्ज आलेवरून फेरफार नोंद केली.",
  "talathi": "प्रविण भिमाजी आदक"
}
