{
  "village_code": "273100080385220000",
  "village_name": "मालगांव",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 8559,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:21:50Z",
  "surveys": [
    "212"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nसह दुय्यम निबंधक सातारा १ यांच्याकडील दस्त क्रमांक ५८३२/२०२६ दिनांक १३/०७/२०२६ अन्वये बाजूस दाखल गट क्रमांक २१२ मधील अमोल पोपट कदम यांच्या विहिरीतून कैवल्य अमोल कदम तर्फे अ. पा. क. आई किर्ती अमोल कदम व कार्तिक शिवाजी कदम अपाक आई प्रियांका शिवाजी कदम यांना विहिरीतील प्रत्येकी साडेतीन साडेतीन दिवसाची पाण्याची बारी व सदरचे विहिरीमधील पाईपलाईन, विद्युत मोटर यामध्ये मेनटेनन्स खर्च देऊन विहीर भांड्यातील हक्क लिहून दिला आहे. सदर दस्ताची नोंद अधिकार अभिलेखामध्ये घेण्यासाठी सह दुय्यम निबंधक सातारा १ यांच्याकडील दस्त क्रमांक ५८३२/२०२६ दिनांक १३/०७/२०२६ या दस्ताची नक्कल, सूची क्रमांक २ व अर्ज आलेवरून फेरफार नोंद केली.",
  "talathi": "प्रविण भिमाजी आदक"
}
