{
  "village_code": "273100080385220000",
  "village_name": "मालगांव",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 8560,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T10:41:42Z",
  "surveys": [
    "381/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nमा. सह दुय्यम निबंधक सातारा २ यांच्याकडील दस्त क्रमांक ६०५३/२०२६ दिनांक ०३/११/२०२६ बाजूस दाखल गट क्रमांक ३८१/अ/१ मध्ये असण्याऱ्या गटामधील विहिरीमध्ये बळवंत आत्माराम कदम यांचा ५ आणे ४ पै हिस्सा हिस्सा असून त्यांनी सदर हिस्श्यातील २ आणे ८ पै हिस्सा सदर विहीर भांड्यातील पाणी कायमस्वरूपी मालकी हक्काने घेणेचा, धावपालनाचे हक्कासह संपूर्ण तसेच सदर विहिरीवर असणारी इलेक्ट्रिक मोटर व विद्युत कनेक्शन यासह रक्कम रुपये १०००००/- मात्र मोबदला घेऊन किसन आत्माराम कदम यांना दिला.सदर दस्ताची नोंद इतर अधिकारात घेण्यासाठी मा. सह दुय्यम निबंधक सातारा २ यांच्याकडील दस्त क्रमांक ६०५३/२०२६ दिनांक ०३/११/२०२६ या दस्ताची प्रत, सूची क्रमांक २ व किसन आत्माराम कदम यांचा अर्ज आलेवरून फेरफार नोंद केली.",
  "talathi": "प्रविण भिमाजी आदक"
}
