{
  "village_code": "273100080385250000",
  "village_name": "आरफळ",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6384,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:04:14Z",
  "surveys": [
    "205"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्जदेणार बँक ऑॅफ महाराष्ट्र शाखा कृष्णानगर सातारा\nगहाणखत लिहुन देणार : नितीन दिनकर पवार रा. आरफळ यांनी दुय्यम निबंधक सातारा 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5963-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 205 क्षेत्र 0.1800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन दिनकर पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार - कुंदन मंगल कार्यालय तर्फे प्रो प्रा सुवर्णा नितीन पवार (खाता क्रमांक :- 194) ,",
  "talathi": "नितीनकुमार गोरखनाथ फडतरे"
}
