{
  "village_code": "273100080385260000",
  "village_name": "शिवथर",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6790,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:32:56Z",
  "surveys": [
    "761/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026मौजे शिवथर येथील गट नं. 761/1 मध्ये शोभा दादासाहेब जगताप व सिमा संजय सोनावणे यांनी दोन्ही भावाच्या हक्कात हक्कासोड केल्यानंतर प्रमोद विठ्ठल इंगवले व बिरबल विठ्ठल इंगवले यांचे वाटणी पत्र खालील प्रमाणे गट नं. 761/1 चे क्षेत्र 1 हे. 57 आर पोटखराबा 0 हे. 07 आर एकूण 1 हे 64 आर याचा आकार 10 रु. 86 पै मधील 1 हे 5455 आर क्षेत्र मध्ये 1) प्रमोद विठ्ठल इंगवले यांना वाटणी पत्र नुसार आलेले क्षेत्र 0 हे 76 आर यांची चतु: सिमा पूर्वेस- श्रीरंग श्रीपती इंगवले वगैरे दक्षिणेस- बिरबल विठ्ठल इंगवले पश्चिमेस- भानुदास श्रीपती उत्तरेस- विशाल अरुण कांबळे वगैरे 2) बिरबल विठ्ठल इंगवले यांना वाटणी पत्र नुसार आलेले क्षेत्र 0 हे 62आर याची चतु: सिमा पूर्वेस- 12 मी. रुंदीचा रस्ता दक्षिणेस- कल्याण श्रीरंग इंगवले पश्चिमेस- भानुदास श्रीपती इंगवले उत्तरेस- प्रमोद विठ्ठल इंगवले आणि समाईकात वाटणीपत्रानुसार लिहून ठेवणार 1 व 2 यांना समाईक 0 हे. 1655 आर व विहिरी चा प्रत्येकी 1/2 याप्रमाणे हिस्सा आहे. वाटणी पत्र दस्त क्र. 4402/2026 दिनांक 07/08/2026 पाहून नोंद केली. आरटीएस फायलीस दाखल असे . इतर अधिकारातील समाविष्ट केलेली माहिती :सर्व्हे क्रमांक: 761/1/अ, इतर अधिकार प्रकार : विहीर ,इतर अधिकार उपप्रकार : ,इतर अधिकाराचा तपशील : प्रमोद विठ्ठल इंगवले व बिरबल विठ्ठल इंगवले यांचा विहरीत प्रत्येकी 1/2 हिस्सा\nइतर अधिकारातील समाविष्ट केलेली माहिती :\nसर्व्हे क्रमांक: 761/1/अ, इतर अधिकार प्रकार : विहीर ,इतर अधिकार उपप्रकार : ,इतर अधिकाराचा तपशील : प्रमोद विठ्ठल इंगवले व बिरबल विठ्ठल इंगवले यांचा विहरीत प्रत्येकी 1/2 हिस्सा",
  "talathi": "विशाल गोपीनाथ पवार"
}
