{
  "village_code": "273100080385260000",
  "village_name": "शिवथर",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6796,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:32:56Z",
  "surveys": [
    "1382",
    "281",
    "350/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : फेरचौकशी/258/एसआर/00114/2026\nआदेश दिनांक : 12/10/2026\nमा. तहसीलदार सो. सातारा यांचेकडील क्र. फेरचौकशी/258/एसआर/00114/2026 रोजीचा आदेश प्राप्त झालेवरून मौजे शिवथर ता. जि. सातारा येथील गट नं. 281, 1382, 350/अ या गटावर सामान नावाच्या दोन व्यक्तीचे खाते एकत्र झाले असलेने ते विभक्त करण्यापूर्वी त्यावर फेरफार नं 6496 अन्वये वारसांनी नोंद झाल्याने सदर प्रकरण मा. तहसीलदार सो. सातारा यांचेकडे म.ज.म.स. 1966 चे कलम 258 खाली पुनर्विलोकन होऊन फेरफार नं. 6496 रद्द होनेकामी प्रस्ताव सादर करण्यात आला होता सदरचा प्रस्ताव म. उपविभागीय अधिकारी सो. सातारा यांनी क्र. आरटीएस/ कावी/341/2026 दि. 13/08/2026 रोजी पुनर्विलोकन घेणे कामी मान्यता दिली असून मा. तहसीलदार सो. सातारा यांनी फेरचौकशी करून वरील प्रमाणे श्री बाळकृष्ण शंकर साबळे यांचे नाव दुरुस्ती करणेकामी फेरफार नं 6496 रद्द करणेबाबत आदेश पारित केला असल्याने श्री बाळकृष्ण शंकर साबळे यांचे नाव गट नं 281, 1382, 350/अ वर पूर्ववत केले. आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "विशाल गोपीनाथ पवार"
}
