{
  "village_code": "273100080385260000",
  "village_name": "शिवथर",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6798,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T10:46:24Z",
  "surveys": [
    "1013"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : कार्पोरेशन बँक\nलिहून घेणार : अजित शशिकांत साबळे म.व. प्रिया अजित साबळे व इतर\nमौजे शिवथर येथील गट नंबर 1013 वरील फेरफार नं. 4714 प्रमाणे कार्पोरेशन बँक यांचेकडून दिनांक 15/03/2013 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र Ref No. NOC/9/2026-27 दिनांक 25-08-2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विशाल गोपीनाथ पवार"
}
