{
  "village_code": "273100080385270000",
  "village_name": "वडूथ",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3330,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:27:04Z",
  "surveys": [
    "789"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nमा तहसीलदार सो सातारा यांचेकडील क्र पुनर्व/न.शर्त/एसआर-28/2026 दिनांक 22/08/2026 चा आदेश प्राप्त झालेवरून, मौजे वडूथ ता सातारा येथील गट नं 789 वर दाखल असलेला भूधारणा प्रकार भोगवटादार वर्ग-2 कमी करून भोगवटादार वर्ग-1 करणेकामी श्री सुर्यकांत सदाशिव शिंदे यांनी कब्जेहक्काची किमत तसेच भूसंपादन खर्च शासकीय खजिन्यात भरून आदेश प्राप्त केलेवरून मौजे वडूथ यथील गट नं 789 चा भूधारणा प्रकार भोगवटादार वर्ग-2 कमी करून भोगवटादार वर्ग-1 केला तसेच इतर हक्कात दाखल असलेला फे.न. 3512 प्रमाणे शर्ती हा शेरा कमी केला नोंद आदेशावरून केली व आदेश आर टी एस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "संतोष दादाराव पिसे"
}
