{
  "village_code": "273100080385270000",
  "village_name": "वडूथ",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3331,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:27:04Z",
  "surveys": [
    "1344"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nलिहून देणार : वडूथ विकास सेवा सोसायटी ली वडूथ\nलिहून घेणार : किशोर पदमाकर माने\nगट नंबर/ सर्वे नंबर 1344 वरील वडूथ विकास सेवा सोसायटी ली वडूथ यांचेकडून दिनांक 26/06/2026 रोजी केलेला इकरार बोजा रक्कम रु. 500000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वडूथ विकास सेवा सोसायटी यांचेकडील दाखला जा क्र 1/39 दिनांक 14/10/20226 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष दादाराव पिसे"
}
