{
  "village_code": "273100080385270000",
  "village_name": "वडूथ",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3337,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:27:04Z",
  "surveys": [
    "167",
    "65"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : विशेष वसुली अधिकारी ज्ञानदीप को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी ली मुंबई.\nआदेश क्रमांक : जा क्र-ज्ञानदीप/लवादी/145/2026-27\nआदेश दिनांक : 17/06/2026\nविशेष वसुली अधिकारी ज्ञानदीप को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी ली मुंबई यांचेकडील जा क्र-ज्ञानदीप/लवादी/145/2026-27 लगत वसुली दाखला अर्ज क्र सहा नि(प.से)/101/एसए/238/2024 दिनांक 31/08/2024 चा जप्ती आदेश प्राप्त झालेला असून आदेशामध्ये नमूद कर्जदार प्रकाश अमृता साबळे यांचे कर्ज थकबाकी झाले असलेने विशेष वसुली अधिकारी ज्ञानदीप को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी यांनी नमुना व्ही नियम 86 फ वसुली दाखला सह जप्ती आदेश प्राप्त झाल्यावरून जप्ती आदेशाची नोंद त्यांचे वडील अमृत सर्जेराव साबळे यांचे हिस्स्यास केली.",
  "talathi": "संतोष दादाराव पिसे"
}
