{
  "village_code": "273100080385270000",
  "village_name": "वडूथ",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3338,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:27:04Z",
  "surveys": [
    "126"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nअधिकारी : विशेष वसुली अधिकारी पुष्पक को ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी ली मुंबई आदेश क्रमांक : जा क्र विवअ/पुष्पक/केएनडी/172/2026/27\nआदेश दिनांक : 03/07/2026\nविशेष वसुली अधिकारी पुष्पक को ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी ली मुंबई यांचेकडील जा क्र विवअ/पुष्पक/केएनडी/172/2026/27 दिनांक 03/07/2026 चा आदेश लगत वसुली दाखला अर्ज क्र उ वि(प.से)101/एचएस टी/2024/25 अन्वये वसुली दाखला मिळवला असून थकबाकीदार श्री कमलाकर मानसिंग साबळे यांचे नावे असलेले मौजे वडूथ ता सातारा येथील गट नं 126 वर जप्ती आदेशाची नोंद केली व आदेश आर टी एस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "संतोष दादाराव पिसे"
}
