{
  "village_code": "273100080385290000",
  "village_name": "आरळे",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3344,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-08-31",
  "objection_until": "2026-09-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:04:57Z",
  "surveys": [
    "307"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/08/2026\nमुदत खरेदीखत लिहून देणार-शोभा रणजितसिंह कदम\nमुदत खरेदीखत लिहून घेणार-नितीन हणमंत शिंदे\nशोभा रणजितसिंह कदम यांनी त्याची बाजूस नमूद गट नंबर 307 मध्ये असणारी 0.05 हे.आर जमीन नितीन हणमंत शिंदे यांना र रु 3000000 घेऊन दिनांक 23/07/2025 पासून 12 महिने ते 13 महिन्याच्या आत कालावधीकरिता मा दुय्यम निबंधक फलटण 2 यांचे कडील मुदत खरेदीखत दस्त क्रमांक 4734 दिनांक 23/07/2025 अन्वये मुदत खरेदी दिली.सदर दस्ताची नोंद अधिकार अभिलेख्यात घेणेसाठी दुय्यम निबंधक फलटण 2 यांचे कडील मुदत खरेदीखत दस्त क्रमांक 4734 दिनांक 23/07/2025 ची प्रत व नितीन हणमंत शिंदे यांचा अर्ज आलेवरून फेरफार नोंद केली.",
  "talathi": "सुजाता बाळासाहेब गुंजवटे"
}
