{
  "village_code": "273100080385290000",
  "village_name": "आरळे",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3360,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:04:57Z",
  "surveys": [
    "180"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nमा. तहसिलदार साहेब सातारा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र/155/कावि/एस आर-3866/26 दिनांक 21/09/2026 अन्वये बाजूस दाखल गट क्रमांक 180 सदरच्या जमिनीचा भुधारणा प्रकार सरकार असणे आवश्यक असल्याने मा. तहसिलदार साहेब सातारा यांच्याकडील उपरोक्त नमूद आदेश क्रमांक/155/कावि/एस आर-3866/26 दिनांक 21/09/2026 आलेवरून गट क्रमांक 180 या गटांचा भुधारणा प्रकार सरकार करणेकामी फेरफार नोंद केली.",
  "talathi": "सुजाता बाळासाहेब गुंजवटे"
}
