{
  "village_code": "273100080385310000",
  "village_name": "बसाप्पाचीवाडी",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1612,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:15:53Z",
  "surveys": [
    "225"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमहसूल व वनविभाग यांच्याकडील शासन निर्णय परिपत्रक एस १४/२१६१८१६/प्र ४५८/ल/६ दिनांक १५/०९/१९९२ \"लक्ष्मी मुक्ती योजना\" मधील तरतुदीनुसार अर्जदार संतोष सुर्यकांत देशमुख यांनी मौजे बसाप्पाचीवाडी येथील गट क्रमांक 225 मध्ये ७/१२ सदरी त्यांच्या हिश्याला सहहिस्सेदार म्हणून पत्नी माधुरी संतोष देशमुख यांचे नाव दाखल करण्याबाबत विनंती अर्ज व संमतीपत्र सादर केल्याने अर्जदार संतोष सुर्यकांत देशमुख यांच्या हिश्याला त्यांची पत्नी माधुरी संतोष देशमुख यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून दाखल करण्यासाठी अर्ज, संमतीपत्र व शासन परिपत्रक पाहून फेरफार नोंद केली.",
  "talathi": "सुजाता बाळासाहेब गुंजवटे"
}
