{
  "village_code": "273100080385340000",
  "village_name": "पाटखळ",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6559,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:10:43Z",
  "surveys": [
    "5/1ड"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार : विस्तार फायनानशियल सर्विस प्रा.लि. बँक सातारा\nलिहून घेणार : रामचंद्र बापु शिंदे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 5/1ड तपशिल : प्रमाणे रामचंद्र बापु शिंदे यानी विस्तार फायनानशियल सर्व्हिसेस प्रा लि - यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3994\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक सातारा 2 यांच्याकडील दस्त क्रमांक 809/2025 दिनांक 31/01/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मालोजी शंकर भोसले"
}
