{
  "village_code": "273100080385340000",
  "village_name": "पाटखळ",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6561,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:10:43Z",
  "surveys": [
    "188/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.आरटीएस/अपील/२४७/२०२४ संगणक क्रमांक ००३२९\nआदेश दिनांक : 20/04/2026\nमौजे पाटखळ ता.जि.सातारा येथील गट.क्र.१८८/६ या गटावर निकालपत्रात नमूद बाबीच्या अनुषंगाने आदेश आलेवरून सदर गटात असलेले जगन्नाथ यदु शिंदे हे पोकळ नाव कमी करण्यात आले.सदर आदेशाने इतर कुठलाही बदल केले नाही. सदर नोंद उपविभागीय अधिकारी सातारा यांचेकडील आदेश क्रमांक क्र.आरटीएस/अपील/२४७/२०२४ संगणक क्रमांक ००३२९,आदेश दिनांक : 20/04/2026 वरून नोंद घेण्यात आली.आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "मालोजी शंकर भोसले"
}
