{
  "village_code": "273100080385340000",
  "village_name": "पाटखळ",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6562,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:10:43Z",
  "surveys": [
    "357/2",
    "357/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र. कुका / ७०ब / एसआर / ०६ / २०२४\nआदेश दिनांक : 04/05/2026\nमौजे पाटखळ ता. जि. सातारा येथील स. नं. ३५७/२ क्षेत्र ०.१९ आर, पो. ख. ०.०१ आर व स. नं. ३५७/७ क्षेत्र ०.०८ आर,या जमिनीबाबत मि. ऑडिशनल मामलेदार व शेतजमीन न्यायाधिकरण नं. २ सातारा यांचेकडे कुळ कायदा कलम ३२ ग, बाबत टेनन्सी केस नं. ३२ ग ३७२/पाटखळ चे मध्ये दिनांक २८/४/67 चे निर्णया प्रमाणे अर्जदार विठ्ठल गंगाराम शिंदे यांचे पूर्वहक्कदार हे जमिनीचे मालक झाले असल्याने, सदरचे आदेशाची अंमलबजावणी करणेत येवून, ७/१२ स असलेली जमीन मालक व्यंकटेश शेषो धमंडे व वसंत शेषो धमंडे यांची कब्जेदार सदरची नावे कमी करणेत आली.",
  "talathi": "मालोजी शंकर भोसले"
}
