{
  "village_code": "273100080385340000",
  "village_name": "पाटखळ",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6563,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:10:43Z",
  "surveys": [
    "357/5/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र. कुका / ७०ब / एसआर / ०५ / २०२४ संगणक संकेतांक क्र. २०२४ / ०००७५\nआदेश दिनांक : 04/05/2026\nमौजे पाटखूळ ता.जि.सातारा येथील स.नं.३५७/५/ब, क्षेत्र ०-२० आर, पो.ख. ०.०१ आर, या जमिनीबाबत मे. अडिशनल मामलेदार व शेतजमीन न्यायाधिकरण नं. २ सातारा यांचेकडे कूळ कायदा कलम ३२ ग, बाबत टेनन्सी केस नं. ३२ ग ३७४/पाटखूळ चे मध्ये दिनांक २८/४/६७ चे निर्णया प्रमाणे अर्जदार यांचे पूर्वहक्कदार हे जमिनीचे मालक झाले असलेने, सदरचे आदेशाची अंमलबजावणी करणेत येवून, ७/१२ स असलेली जमीन मालक व्यंकटेश शेषो घमंडे व वसंत शेषो घमंडे यांची कब्जेदार सदरी असलेली नावे कमी करणेत आली.",
  "talathi": "मालोजी शंकर भोसले"
}
