{
  "village_code": "273100080385340000",
  "village_name": "पाटखळ",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6564,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:10:43Z",
  "surveys": [
    "347/5",
    "347/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक:कुका/43/एसआर/34/2026 EO- 2798116\nआदेश दिनांक : 23/04/2026\nबाजूस दाखल गटावरील तहसीलदार सातारा यांचेकडील आदेशान्वये राजाराम मारुती नवघणे यांचे क्षेत्रावरील ,अटी व शर्तीवर ,कुळकायदा कलम 43 अन्वये असलेली शर्त शिथिल करून भोगवटा वर्ग २ चा भोगवटा वर्ग 1 असा करण्यात आला.",
  "talathi": "मालोजी शंकर भोसले"
}
