{
  "village_code": "273100080385340000",
  "village_name": "पाटखळ",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6569,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:10:43Z",
  "surveys": [
    "322/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून घेणार :- १. हेमलता प्रकाश माने,प्रकाश बबन माने रा.मु.पाटखळमाथा ता.जि.सातारा\nलिहून देणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लि.शाखा सातारा तर्फे प्रतिनिधी विकास रामसिंग राजपूत\nबाजूस दाखल गटावर ,रीकन्व्हेन्स दस्त माहिती- सह दुय्यम निबंधक सातारा 1 यांचेकडील दस्त क्रमांक STR1-2214-2026,दिनांक 13/03/2026 पाहून इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लि.शाखा सातारा यांचा बँक बोजा कमी केला असे.",
  "talathi": "मालोजी शंकर भोसले"
}
