{
  "village_code": "273100080385340000",
  "village_name": "पाटखळ",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6570,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:10:43Z",
  "surveys": [
    "72"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून घेणार: पाटखळ वि का स सेवा सोसायटी लि पाटखळ ता.जि.सातारा\nलिहून देणार: राहुल सदाशिव शिंदे व युवराज सदाशिव शिंदे\nबाजूस दाखल गटावर राहुल सदाशिव शिंदे व युवराज सदाशिव शिंदे यांनी त्यांच्या हिश्यावर पाटखळ वि का स सेवा सोसायटी लि पाटखळ यांचेकडून शेतकरी निवास योजनेअंतर्गत कर्ज रक्कम रु १४८९००० घेतले ,पाटखळ वि का स सेवा सोसायटी लि पाटखळ ता.जि.सातारा यांचेकडील पत्र दि.०६/१०/२०२६ पाहून नोंद केली असे.",
  "talathi": "मालोजी शंकर भोसले"
}
