{
  "village_code": "273100080385360000",
  "village_name": "वाढे",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 10960,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:30:38Z",
  "surveys": [
    "580/1/अ",
    "580/1/ब",
    "581",
    "707/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026अर्जदार श्री प्रमोद परशुराम नलवडे रा.वाढे यांचा अर्ज आलेवरून तसेच शासन परिपत्रक क्र 1498/प्र क्र 184 /ल -6 दि 19/03/1998 नुसार बाजूस दाखल गट नं वर पूर्वीचा मंजूर फेरफार क्र 2888 नुसार 7/12 चे इतर हक्कातील वारस 1) कलावती मारूती अहिरेकर 2) पदमावती विलास बाबर 3 )लिलावती शिवाजी जाधव 4) प्रमोद परशराम नलवडे यांची नावे कब्जेदार सदरी फेरफार क्र 10491 व 10490 नुसार यापूर्वीच दाखल झालेने 7/12 चे इतर हक्कातून वारसांची नावे कमी केली अर्ज ,मंजूर फेरफार व शासन परिपत्रक पाहून नोंद केली.",
  "talathi": "सतिश संजय पाटील"
}
