{
  "village_code": "273100080385370000",
  "village_name": "वनवासवाडी",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3053,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:27:52Z",
  "surveys": [
    "24/2क/2ड/3अ/3ब/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nमा.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारा यांचेकडील हस्तांतरणासाठी प्रमाणपत्र आदेश (नियम 85 (5)) यांचेकडील जा.क्र/जिऊनि/कक्ष-5/नापत/वसुली/100/85 (5/श्रीलक्ष्मी पत/मभादेसाईवजमाराऊत/आदेश/2026 दि.24/09/2026 चे हस्तांतरण प्रमाणपत्र आदेश आलेवरोन मौजे वनवासवाडी येथील गट नं 24/2क/2ड/3अ/3ब/4 5 6/पै/प्लॉटनं.28 क्षेत्र 3.9451 आर.चौ.मी कर्जदार-जयश्री माधवराव राऊत व महेंद्र भागवतराव देसाई यांचे नाव कमी करून हस्तांतरण प्रमाणपत्र आदेश प्रमाणे श्री लक्ष्मी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनगर सातारा (अवसायनात)यांचे नाव दाखल केले.हस्तांतरण प्रमाणपत्र आदेश दप्तरी दाखल असे.\n24/2क/2ड/3अ/3ब/4 5 6/पै/प्लॉटनं.28",
  "talathi": "सुरेखा प्रकाश गुरव"
}
