{
  "village_code": "273100080385390000",
  "village_name": "पिरवाडी",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2642,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "स्थावर मालमत्ता जप्ती आदेश",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:13:34Z",
  "surveys": [
    "3/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार-स्थावर मालमत्ता जप्ती आदेश\nमे.विशेष वसुली अधिकारी श्री.लक्ष्मी सहकारी पतसंस्था मर्या संगमनगर सातारा यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश जा.क्र.317/9 वसुली 2026 वसुली अधिकारी सातारा जिल्हा सह.पतसंस्थांचे फेडरेशन लि.सातारा यांचेकडील जप्ती आदेश आलेवरोन सदर संस्थेचे कर्जदार-लाला बाबू शेख यांच्याकडे वसुली र रु 125606/-असून कर्जदार यांचे बाजूस दाखल गट नं 3/2/अ मधील लाला बाबू शेख यांच्या असणाऱ्या हिश्यावर जप्ती आदेशाची नोंद केली.जप्ती आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "सुरेखा प्रकाश गुरव"
}
