{
  "village_code": "273100080385390000",
  "village_name": "पिरवाडी",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2643,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "स्थावर मालमत्ता जप्ती आदेश",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:13:34Z",
  "surveys": [
    "3/1/प्लॉट"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार-स्थावर मालमत्ता जप्ती आदेश\nमे.विशेष वसुली अधिकारी कृष्णाई सहकारी पतसंस्था मर्यादित वाई शाखा सातारा यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश जा.क्र.82/कृष्णाई/वसुली कक्ष/2026 दि.20/07/2026 यांचेकडील जप्ती आदेश आलेवरोन सदर संस्थेचे कर्जदार-महेंद्र बबन ननावरे यांच्याकडे वसुली र रु 117413/-असून कर्जदार यांचे बाजूस दाखल गट नं 3/1/प्लॉट नं 9 मधील महेंद्र बबन ननावरे यांच्या असणाऱ्या हिश्यावर जप्ती आदेशाची नोंद केली.जप्ती आदेश फायलीस दाखल असे.\n3/1/प्लॉटनं.9",
  "talathi": "सुरेखा प्रकाश गुरव"
}
