{
  "village_code": "273100080385390000",
  "village_name": "पिरवाडी",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2644,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:13:34Z",
  "surveys": [
    "13/ब/प्लॉटनं"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nलिहून घेणार :महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा गोडोली सातारा.\nलिहून देणार : अनिल जयसिंग दळवी यांनी दुय्यम निबंधक सातारा 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6067 दिनांक 07/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 662021 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13/ब/प्लॉटनं.2 यामधील श्री आदित्यनगरी अपार्टमेंट मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं सी 11 क्षेत्र 47.00 चौ.मी वर गहाणखत दिलेवरुन अनिल जयसिंग दळवी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक . दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.\n13/ब/प्लॉटनं.2",
  "talathi": "सुरेखा प्रकाश गुरव"
}
