{
  "village_code": "273100080385390000",
  "village_name": "पिरवाडी",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2645,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "स्थावर मालमत्ता जप्ती आदेश",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:13:34Z",
  "surveys": [
    "9/अ/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार-स्थावर मालमत्ता जप्ती आदेश\nमे.विशेष वसुली अधिकारी न्यु अजिंक्यतारा नागरी सहकारी पतसंस्था शाखा सातारा यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश जा.क्र.वसुली/एस.आर.ओ/72/2026 दि.08/10/2026 यांचेकडील जप्ती आदेश आलेवरोन सदर संस्थेचे कर्जदार-प्रेम शत्रुघ्न साबळे जामीनदार-शत्रुघ्न मारुती साबळे यांच्याकडे वसुली र रु 889122/-असून कर्जदार यांचे जामीनदार यांचे बाजूस दाखल गट नं 9/अ/3 मधील जामीनदार-शत्रुघ्न मारुती साबळे यांच्या असणाऱ्या गजानन विश्व अपार्टमेंट मधील डी विंग मधील फ्लॅट नं 4 क्षेत्र 42.75 चौ.मी वर जप्ती आदेशाची नोंद केली.जप्ती आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "सुरेखा प्रकाश गुरव"
}
