{
  "village_code": "273100080385390000",
  "village_name": "पिरवाडी",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2653,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:52:54Z",
  "surveys": [
    "9/अ/14/4/अ/1/प्लॉटनं"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्या कराड शाखा मलकापुर ता.कराड जि.सातारा\nलिहून घेणार :जगताप असोसिएटस् तर्फे भागीदार जयवंत भिमराव जगताप ,जगताप असोसिएटस् तर्फे भागीदार प्रतापराव भिमराव जगताप ,जगताप असोसिएटस् तर्फे भागीदार सुमती भिमराव जगताप गट नंबर/ सर्वे नंबर 9/अ/14/4/अ/1/प्लॉटनं.6 वरील जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्या कराड शाखा मलकापुर यांचेकडून दिनांक 13/12/2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 10000000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दु.नि.सातारा 2 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.1808 दि.02/04/2026 व बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n9/अ/14/4/अ/1/प्लॉटनं.6",
  "talathi": "सुरेखा प्रकाश गुरव"
}
