{
  "village_code": "273100080385390000",
  "village_name": "पिरवाडी",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2654,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:52:54Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nमा. जिल्हाधिकारी सो सातारा यांचेकडील आदेश क्र.मह/3/जमीन-नभू/भो.व.1/एसआर-407/2023 दिनांक 18/04/2024 आलेने मौजे पिरवाडी ता.जि.सातारा येथील श्रीनगर को.ऑप.हौसिंग सोसायटी कृष्णानगर,पिरवाडी ता.जि.सातारा मधील ग.नं 14/1/अ/2/अ/1/प्लॉट नं. 5 क्षेत्र 228.54 चौ.मी. हा शरदचंद्र जगन्नाथ जगताप व विजया शरदचंद्र जगताप यांचे नावे असून त्यांनी सदर भूखंडाचा धारणाधिकार भोगवटावर्ग 1 (धारणाधिकार अ) मध्ये रुपांतरीत करताना महाराष्ट्र शासनाचे राजपत्र असाधारण भाग चार ब दिनांक 08/03/2019 मधील नियम 3 चा पोटनियम 4 अन्वये व शासन अधिसूचना दि.27/03/2023 मधील तरतुदीनुसार सदर भूखंडाचे चालू बाजारभावाचे किमतीच्या 15 टक्के रक्कम रुपये 2,26,940/- शासकीय खजिन्यात भरलेने सदर भूखंडाचा धारणाधिकार भोगवटावर्ग 2 चा भोगवटावर्ग 1 (धारणाधिकार अ) मध्ये सदर आदेशातील अटी व शर्ती 1 ते 8 अन्वये रुपांतरीत करणेत आला अर्ज व आदेश आरटीएस फायलीस दाखल असे\n14/1/अ/2/अ/1/अ/प्लॉटनं.5,14/1/अ/2/अ/1/अ/प्लॉटनं.5",
  "talathi": "सुरेखा प्रकाश गुरव"
}
