{
  "village_code": "273100080385410000",
  "village_name": "क्षेत्रमाहुली",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 12461,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:32:45Z",
  "surveys": [
    "8/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : कराड अर्बन को ऑप बँक लि कराड जिल्हा सातारा शाखा सदरबजार तर्फे प्रतिनिधी संजय लक्ष्मण वाईकर\nलिहून घेणार : मारुती अर्जुन जाधव\nयांनी सर्व्हे क्रमांक : 8/1 तपशिल : प्रमाणे मारुती अर्जुन जाधव यानी दि कराड अर्बन को ऑॅप बँक लि कराड जि सातारा यांचे शाखा सदरबझार सातारा येथील तर्फे प्रतिनिधी प्रविण हणमंत खुळपे वय 50 यांच्या कडुन रक्कम रुपये 1200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 11503\nप्रमाणे मारुती अर्जुन जाधव यानी दि कराड अर्बन को ऑप बँक लि कराड जिल्हा सातारा शाखा सदरबझार सातारा यांचे तर्फे बँक प्रतिनिधी प्रविण हणमंत खुळपे वय 51 यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 11606\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु.नि. सातारा 2 यांचेकडिल दस्त क्र. STR-5501-2026 दि.05/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अक्षय गौरीशंकर जवळे"
}
