{
  "village_code": "273100080385470000",
  "village_name": "खिंडवाडी",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6034,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मयताचे नाव कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:34:29Z",
  "surveys": [
    "4/3",
    "5/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे\nफेरफाराचा दिनांक :02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nश्री.राजीव हणमंत सावंत यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 4/3,5/7 मधिल खातेदार श्रीमती गोदुबाई गणपत सावंत ह्या दि.20/11/2001 रोजी मयत झाल्या आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.कागदपत्र फायलीस दाखल असे.\nवारसांची नावे खालीलप्रमाणे ,\n1)कुसुम लक्ष्मण कदम\n2)सुमल शिवाजी जाधव\n३)शांताबाई नारायण तोडकर\n4)कमल आण्णा निकम\n5)आशा मोहन साळुंखे\n6)जगुबाई हणमंत सावंत\n7)राजीव हणमंत सावंत\n8)साहेबराव गणपत सावंत\n9)भामाबाई अंकुश सावंत\n10)यशवंत अंकुश सावंत\n11)संतोष अंकुश सावंत",
  "talathi": "प्रतिक्षा कृष्णा जाधव"
}
