{
  "village_code": "273100080385490000",
  "village_name": "देगांव",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 12117,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:56:07Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nनोदीचा प्रकार:- खरेदीपत्र\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार :- अर्जुन माधवराव भोसले रा.अपशिंगे ता.कोरेगांव जि.सातारा यांनी मौजे देगांव येथील स.नं. क्रमांक 1523/ब/1ब प्लॉट नं.12 या मिळकती मधील याचे क्षेत्र 1.0106 चौ.मी. हे त्यांनी\nलिहून घेणार :- दिपक महारुद्र जंगम, गोपाळकृष्ण भिकाजी शिवडावकर रा. पारिजात कॉलनी सातारा ता.सातारा जि.सातारा यांनी मौजे देगांव येथील स.नं. क्रमांक 1523/ब/1ब प्लॉट नं.12 या मिळकती मधील याचे क्षेत्र 1.0106 चौ.मी. हे यांनी दिनांक 16/12/2010 रोजी दुय्यम निबंधक सातारा 2 जिल्हा सातारा यांचेकडील दस्त क्रमांक 4843 वरून 7/12 वर नाव दाखल केले. कागदपत्रे दप्तरी दाखल असे.\nलिहून देणार :- दिपक महारुद्र जंगम रा.चरेगांव ता.कराड जि.सातारा यांनी मौजे देगांव येथील स.नं. क्रमांक 1523/ब/1ब प्लॉट नं.12 या मिळकती मधील याचे क्षेत्र 1.0106 चौ.मी. पैकी क्षेत्र 0.5053 चौ.मी. हे त्यांनी\nलिहून घेणार :- स्वाती गोपाळकृष्ण शिवडावकर रा. पारिजात कॉलनी सातारा ता.सातारा जि.सातारा यांनी मौजे देगांव येथील स.नं. क्रमांक 1523/ब/1ब प्लॉट नं.12 या मिळकती मधील याचे क्षेत्र 1.0106 चौ.मी. पैकी क्षेत्र 0.5053 चौ.मी. हे यांनी दिनांक 13/02/2014 रोजी दुय्यम निबंधक सातारा 2 जिल्हा सातारा यांचेकडील दस्त क्रमांक 862 वरून 7/12 वर नाव दाखल केले. कागदपत्रे दप्तरी दाखल असे.\n1523/ब/1/ब/प्लॉटनं.12",
  "talathi": "प्रतिक्षा साहेबराव कदम"
}
