{
  "village_code": "273100080385490000",
  "village_name": "देगांव",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 12118,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:56:07Z",
  "surveys": [
    "577",
    "581",
    "593",
    "594",
    "596",
    "597",
    "603",
    "604"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.रस्ता/एसआर/42/2022 केस सांकेतांक-00168/2022\nआदेश दिनांक : 19/06/2026\nआदेशावरून,\nमा.तहसिलदार सो सातारा यांचेकडील आदेश क्र.रस्ता/एसआर/42/2022 केस सांकेतांक-00168/2022 दिनांक 19/06/2026 आलेवरून मौजे देगांव ता.जि.सातारा येथील गट नं. 603,604,597,593,596,594 तसेच 581,577 या ७/१२ च्या इतर अधिकारात शेतजमिनीस येण्याजाण्या करिता मा. तहसिलदार सो सातारा यांचेकडील आदेशानुसार व महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागयांचेकडील शासन निर्णय क्रमांक : जमीन-2025/प्र.क्र.47/ज-1अ वरून इतर अधिकारात येण्या जाण्या करिता रस्ता असा शेरा नमूद केला.आदेशावरून नोंद केली.आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रतिक्षा साहेबराव कदम"
}
