{
  "village_code": "273100080385510000",
  "village_name": "सारखळ",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2028,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:35:42Z",
  "surveys": [
    "115",
    "384",
    "580"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय डी बी आय बँक लि शाखा करंजे तर्फ सातारा\nगहाणखत लिहुन देणार : रघुनाथ रामराव बडदरे रा. सारखळ यांनी दुय्यम निबंधक सातारा 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8138-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 115, 384, 580 क्षेत्र 0.1669 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रघुनाथ रामराव बडदरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एस एम शिंगटे"
}
