{
  "village_code": "273100080385520000",
  "village_name": "नुने",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3705,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:06:35Z",
  "surveys": [
    "341"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nश्री सर्जेराव शिवराम चव्हाण (खाता क्र.1642), यांचे गट नं 341 चे क्षेत्र 2.7500 हे. आर.चौ.मी पो.ख.क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी. पैकी यांचे नावे असणारे संपूर्ण क्षेत्र म्हणजेच 0.1146 हे आर.चौ.मी पो.ख.क्षेत्र 0.0063 हे.आर.चौ.मी. 10 वर्षानंतर 15 वर्षाकरीता मुदत खरेदी दिले.हे त्यांनी\nमान्यता देणार :- नंदा सर्जेराव चव्हाण , चेतन सर्जेराव चव्हाण दोघे रा.बेबलेवाडी ता.जि.सातारा\nलिहून घेणार:-\nश्री शंकर शिवराम चव्हाण यांना गट नं 341 चे क्षेत्र 2.7500 हे. आर.चौ.मी पो.ख.क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी. पैकी यांचे नावे असणारे संपूर्ण क्षेत्र म्हणजेच 0.1146 हे आर.चौ.मी पो.ख.क्षेत्र 0.0063 हे.आर.चौ.मी. यांना सह.दुय्यम निंबधक सातारा 2 यांचेकडील दस्त क्रमांक STR2-4672/2026 दिनांक 21/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3,00,000/- घेऊन 10 वर्षानंतर 15 वर्षाच्या आत मुदत खरेदी दिलेने अपत्रक वरून मुदत खरेदी देणार श्री सर्जेराव शिवराम चव्हाण यांनी र रु 3,00,000/- घेऊन आजपासून 10 वर्षानंतर 15 वर्षापर्यंत मुदत खरेदी घेणार श्री शंकर शिवराम चव्हाण यांना मुदत खरेदी दिले.असा शेरा इतर अधिकारात दाखल केला असे. आर.टी.एस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "एस एम शिंगटे"
}
