{
  "village_code": "273100080385550000",
  "village_name": "कोंडवे",
  "taluka_name": "सातारा",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 15876,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:24:53Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमौजे कोंडवे ता. सातारा येथील ग.न. 189/7/अ प्लॉट 4 क्षेत्र 150.00 चौमी हा मुळचा शरदराव लक्ष्मण बागल यांचे नावे होता ते मयत झालेनंतर त्याना वारस पत्नी 1. सुमन शरदराव बागल मुले 2. प्रकाश शरदराव बागल मुली 3. माधुरी शरदराव बागल 4. मनीषा महेश तरडे 5. मंजुषा नेत्रदिप सरनोबत असे वारस असून सदर वारसापैकी पत्नी सुमन शरदराव बागल यांचे नाव एकुम्या म्हणून फेरफार न. 6010 ने दाखल केले व इतर हक्कात इतर वारस स.न. 187/2/1 मधील प्लॉट न. एक मध्ये लिहलेल्या प्रमाणे असे दाखल असून,सदर बाबत सातारा येथील मे दिवाणी न्यायालय यांचेकडील स्पे.दि.मु.नं./रे.दि.मु.नं./हि.वि.का.३४७/१७ व मंडल अधिकारी सातारा र.नं १४७४/२०१९ दिनांक २५/०९/२०१९ आदेशा नुसार मौजे कोंडवे येथील भू.क्र १८९/७अ चा प्लॉट नं ४ मध्ये इतर अधिकारातील इतर वारस व बँक बोजा कमी करणेबाबत मा.तहसिलदार सो सातारा यांच्याकडील पत्र क्र.आरटीएस/कावि/3562/2026 दि.21/09/2026 अन्वये वरीलप्रमाणे ७/१२ सदरी नोंद केली आदेश व पत्र आर.टी. एस फायलीस दाखल असे.\n189/7/अ/प्लॉटनं.4",
  "talathi": "ए एन बोबडे"
}
